शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर नगरपरिषेदला १२ नवीन अत्याधुनिक घंटागाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:49 IST

सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आहे.

ठळक मुद्देवाहनांना जीपीएस प्रणाली; दरमहा साडेचार लाखांची बचत शक्य

सिन्नर : नगरपरिषद आरोग्य विभागाच्या ताफ्यात नवीन बारा घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनांचा समावेश झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वाहनांमुळे नगरपरिषदेची दर महिन्याला साडेचार लाखांची बचत होईल, असा अंदाज आहे.माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या हस्ते वाहनांचे पूजन करण्यात आले.शहराचा विस्तार वाढल्याने आरोग्य विभागावर कामाचा ताण पडत होता. कचरा नियमित गोळा करण्यासाठी वाहनांची गरज व्यक्त केली जात होती. अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाने आनंद व्यक्त केला. नगरपरिषदेने मैला व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. कचऱ्याचीही दैनंदिन विल्हेवाट लावली जात असल्याने, ही प्रक्रिया नियमित व वेळेत होण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रकल्प अहवाल सादर केला होता. तो मंजूर करण्यात नगराध्यक्ष डगळे व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. त्यातून बारा नवीन घंटागाड्या घेण्यात आल्या आहेत. शहर व उपनगरांतून रोज २२ टन कचरा गोळा केला जातो. नगरपरिषदेच्या ६ घंटा गाड्यांसह ठेकेदारीतील ८ ट्रॅक्टरच्या साहाय्याने कचरा गोळा करण्याची प्रक्रिया केली जाते. नव्याने १२ वाहने दाखल झाल्यामुळे महिन्याला होणारा चार लाख ५० हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे.यावेळी गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, मल्लू पाबळे, सुजाता भगत, ज्योती वामने, नलिनी गाडे, प्रतिभा नरोटे, उपअभियंता हेमलता दसरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक रवींद्र देशमुख, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, दीपक पगारे, साहिल शेख, राकेश शिंदे, अरफाज अत्तार, अक्षय नागरे आदींसह नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरHealthआरोग्य