शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला बकरी ईद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:50 IST

सिन्नर शहरात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात आली. शहरात काल दिवसभर पाऊस असल्याने इदगाह मैदानात पाणी साचल्याने ईदची नमाज शहरातील सर्व मस्जिदीमध्ये पठण करण्यात आली.

सकाळी ८ वाजता पहिली जमाअत मर्कज अहेले सुन्नत बाराभाई मस्जिदमध्ये झाली. मौलाना सिद्दीक यांनी नमाज खुतबा व दुआ केली. तसेच शक्कर मस्जिदमध्ये साडेआठ वाजता जमाअत झाली. तेथे हाफिज सिद्दीकी यांनी नमाज खुतबा व दुआ केली. मक्का मस्जिद येथे साडेनऊ वाजता जमाअत करण्यात आली. तेथे मौलाना अकिल यांनी नमाज खुतबा व दुआ केली. जामा मस्जिदमध्ये ९ वाजता मौलाना सिद्दीक आलम यांनी नमाज खुतबा व दुआ केली. मदिना मस्जिदमध्ये मौलाना तन्वीर रजा यांनी नमाज खुतबा व दुआ केली. शहरातील पाचही मस्जिदमध्ये पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक नामदेव लोंढे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, प्रभाकर गोळेसर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे मुस्लीम समाजाच्या वतीने मुजाहिद खतीब यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुजाहिद खतीब, मुजाहिद पटेल, जमीर काझी, अय्युब शेख, अश्पाक सय्यद, जावेद इब्राहिम, रईस काझी, सलीम काझी, हाजी रियाज कोरबे, हाजी इरफान खतीब, तन्वीर शेख, साजीद खतीब, साबीर यासीन, इरफान पठान, शौकत अमीन, शफीक शेख, शब्बीर हकिम, अजीज मोमीन, जहुर शेख, अमीन पठान, मजीद मोमीन, समीर खतीब, नसीर मनियार, शब्बीर हमीदुल्ला, शब्बीर गुलाब, इक्बाल सैय्यद, अस्लम पिंजारी, वसीम मनियार, अ‍ॅड. शब्बीर शेख, मुदीर शेख, सिकंदर हकिम, बबलू मोमीन यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक