शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला सहा बंधाऱ्यांतून गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:24 IST

सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नरच्या सोनर ओहोळ व बलक वस्ती परिसरातील सहा बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाºयाच्या जलक्षमतेत सुमारे १ कोटी २० लाख लिटरने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे बंधाºयातील गाळ उपसा करण्याचे काम मार्गी लागले

 

 

सिन्नर : तालुक्यातील वडगाव-सिन्नरच्या सोनर ओहोळ व बलक वस्ती परिसरातील सहा बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे या बंधाºयाच्या जलक्षमतेत सुमारे १ कोटी २० लाख लिटरने वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कृषी विभागामार्फत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत या बंधाºयामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ उकरण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात शेतकºयांनी स्वखर्चाने गाळ आपापल्या शेतात टाकून घेतला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सुपीक झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात सिंचनाचा फायदा होणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गाळ उपसा करण्यासाठी मशीन व डिझेलचा खर्च कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला. सोनर ओहोळ भागातील चार तर बलकवस्ती परिसरातील दोन बांधºयांतून गाळ उपसा करण्यात आला आहे. एका नाल्याचे खोलीकरणदेखील करण्यात आल्याने पावसाळ्यात या भागातून वाहून जाणारे पाणी अडविले जाणार आहे. गाळ उपसा करण्यासाठी हायवा मालक देवा आवारे, अक्षय उगले, सुभाष गांडोळे, शरद काकड आदींनी सहकार्य केले व हायवाच्या माध्यमाने गाळ उपसा करण्यात आला. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या कामात शंकर पगार, राजाराम खताळे यांचेही सहकार्य लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रत्येक बंधाºयाची क्षमता अंदाजे २० लाख लिटरने वाढली आहे. परिसरातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यामुळे बंधाºयातील गाळ उपसा करण्याचे काम मार्गी लागले आहे. शेतकºयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गाळ उपसा करून शेतात टाकून जमीन सुपीक केली आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.- राजेंद्र चव्हाणके, शेतकरी