शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला युवासेना नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 00:02 IST

सिन्नर : तालुक्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, शिवसेना संपर्क कार्यालयात या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसर्वांचा माजी आमदार वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, शिवसेना संपर्क कार्यालयात या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.विधानसभा समन्वयक ललित तनपुरे, तालुका सचिव विनय हगवणे, तालुका समन्वयक देवीदास बैरागी, सहसमन्वयक पंकज केदार, उपतालुकाप्रमुख संतोष शेळके, राहुल वाजे, राकेश सानप, शुभम सानप, ठाणगाव गट प्रमुख भगवान शिंदे, चास गटप्रमुख माणिक दराडे, नांदूरशिंगोटे गटप्रमुख रमेश सानप, माळेगाव गणप्रमुख संगत गायकवाड, देवपूर गणप्रमुख सुरेश सैंद्रे, भरतपूर गणप्रमुख गोरख बर्गे, मुसळगाव गणप्रमुख विकास पोटे, शिवडे गणप्रमुख नवनाथ भोर, डुबेरे गणप्रमुख सचिन धोत्रे, नांदूरशिंगोटे गणप्रमुख रोहित आव्हाड, पांगरी गणप्रमुख ऋषिकेश पवार यांची निवड करण्यात आली. या सर्वांचा माजी आमदार वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार, शहरप्रमुख गौरव घरटे, माजी नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, नामदेव शिंदे, दीपक बर्के, भारत दराडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना