शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला विजेच्या धक्क्याने परप्रांतीयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 14:56 IST

विजयनगर परिसरात नवीन कोर्टासमोर विजय रंगनाथ शिंदे यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींगचे काम करत असलेल्या

सिन्नर : येथील विजयनगर परिसरात पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींग करत असताना विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. रवी शर्मा, रा. कंठी बयुआ, ता. जि. गोपालगंज, बिहार असे मृत कामगाराचे नाव आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथील विजयनगर परिसरात नवीन कोर्टासमोर विजय रंगनाथ शिंदे यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या स्टँडला वेल्डींगचे काम करत असलेल्या रवी शर्मा याला विद्युत खांबाच्या वायरचा शॉक लागल्याने तो खाली पडला. त्यास उपचारार्थ नगरपालिका रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. रोहीत चिंतामन पगारे, रा. आंबेडकर नगर, सिन्नर यांनी दिलेल्या माहितीवरुन सिन्नर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास रामदास धुमाळ करत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात