शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

सिन्नरला पाचवर्षीय मुलीला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:12 IST

सिन्नर : तालुक्यातील वडगाव - सिन्नर येथील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिन्नरची रु ग्णसंख्या पाच झाली आहे.

सिन्नर : तालुक्यातील वडगाव - सिन्नर येथील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सिन्नरचीरु ग्णसंख्या पाच झाली आहे. गेल्या आठवड्यात वडगाव सिन्नर येथील सदर कुटुंबातील ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित म्हणून मिळून आला होता. मुंबई संपर्कात असलेल्या बत्तीस वर्षे युवक कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्याच्या २७ निकटवर्तीयांना क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्याच कुटुंबातील पाचवर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाबाधित ३२ वर्षीय युवकाच्या संपर्कातील इतर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी पाच वर्षे बालिकेला कोरोनाची लागण असल्याने सिन्नरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. एका रूग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.