शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला२७ रुग्णांची वाढ; एकुुण रुग्णसंख्या ७४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:28 IST

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून रविवारी सायंकाळपर्यंत २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४० वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे आत्तापर्यंत ५२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून रविवारी सायंकाळपर्यंत २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४० वर पोहचली आहे.आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १४ तर ग्रामीण भागातील १३ असे एकुण २७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शहरातील कानडी मळ्यात ४ रुग्ण आढळले असून त्यात ३५ व ७२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला व १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. शिवाजी नगरमध्ये 3 रुग्ण आढळले असून त्यात पुरुष व तरुणीचा समावेश आहे. संजीवनी नगरमध्ये पुरुष, कमल नगर तरुण, देवी रोड पुरुष, लोंढे गल्ली तरुण, साईदत्त नगर तरुण, एसटी कॉलनी पुरुष, आकृती नगर पुरुष तर ग्रामीण भागात दापुर येथे ३ रुग्ण वाढले असून त्यात महिला, तरुण व मुलाचा समावेश आहे. सरदवाडी येथे मुलगी व पुरुष बाधित आले आहेत. मानोरी येथे पुरुष, र्नि­हाळेत तरुण, मुसळगाव एमआयडीसी तरुण, ठाणगाव महिला, चिंचोली युवक व पुरुष, सोनांबे महिला, मापरवाडी पुरुष असे तालुक्यात एकुण २७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात एकुण ७४० कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. आत्तापर्यंत ५२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७ जणांचा मृत्यू तर १९४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल