शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जैन धर्म समजायला सरळ, स्पष्ट: राजेश जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 01:19 IST

जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर्म समजायला खूपच सरळ अन्् स्पष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश जैन यांनी केले.

ठळक मुद्देदि जैन फिलॉसॉफिकल सोसायटीचे दुसरे अधिवेशन

नाशिक : जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर्म समजायला खूपच सरळ अन्् स्पष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सनदी लेखापाल राजेश जैन यांनी केले.चुंचाळे शिवारात असलेल्या अशोका युनिव्हर्सल स्कूलमधील सभागृहात आयोजित दि जैन फिलॉसॉफिकल सोसायटीच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ‘जैनिझम इन मशीन एज’ याविषयावर ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जी. बी. शहा, सचिव डॉ. विक्र म शाह, खजिनदार रजनभाई शाह, ट्रस्टी डॉ. मतिल शहा, रंजना शाह, प्रांजल शाह, त्रिशला शाह आदी उपस्थित होते.दुसºया सत्राचे पुष्प गुंफताना इस्त्रोचे स्पेस शास्त्रज्ञ नरेंद्र भंडारी यांनी ‘जैन तत्त्वज्ञान’ या विषयार उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले की, ‘जैन तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केल्यामुळे जपानच्या शास्त्रज्ञास सर्वोच्च असे नोबेल पारितोषिक मिळाले. आज जगाने जैन तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्याचे मान्य केले हेच यावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तुविशारद शिल्पाबेन छेडा यांनी ‘जैन आर्ट’ या विषयावर बोलताना ‘गुंफा, स्तुप व मंदिरे’ यांचा ऐतिहासिक प्रवास विशद केला. अंबानी ग्रुपचे सल्लागार वल्लभजी भन्साळी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोना शहा यांनी केले. रंजनभाई शाह यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील जैन बांधव उपस्थित होते.प्रत्येक धर्मात मनुष्यहिताचे तत्वज्ञानराजेश जैन म्हणाले की, जगातील प्रत्येक धर्मात मनुष्यहिताचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. जैन धर्माचे आचरण करताना तत्त्वांचा गोंधळ होऊ देता कामा नये. पहिल्या सत्राचे पुष्प गुंफताना, यश जैन यांनी ‘सम्यक दर्शन’ याविषयावर विचार व्यक्त करताना म्हणाले की, ‘जैन धर्मात सम्यक दर्शनाशिवाय सर्व क्रि या व्यर्थ आहेत. कारण सम्यकदर्शनाविना सम्यक ज्ञान व सम्यक मोक्षाची प्राप्ती होणार नाही. विविध तत्त्ववेत्यांच्या मते, सम्यकदर्शन म्हणजे जागरूकता होय.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम