शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वणीत सर्वत्र शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:46 IST

वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत केल्या आहेत. प्रतिदिन या घंटागाड्या दुपारी बारा वाजेपर्यंत कचरा उचलून शहराबाहेर टाकतात. दरम्यान, त्यात कोणताही खंड न पडता नऊ कर्मचाºयांनी कचरा उचलला.

ठळक मुद्देकचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत

वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणीत नागरिकांनी १०० टक्के बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पहाटे पाच वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. कचरा उचलण्यासाठी शहरात दोन घंटागाड्या ग्रामपालिकेने कार्यरत केल्या आहेत. प्रतिदिन या घंटागाड्या दुपारी बारा वाजेपर्यंत कचरा उचलून शहराबाहेर टाकतात. दरम्यान, त्यात कोणताही खंड न पडता नऊ कर्मचाºयांनी कचरा उचलला.बंद काळात घरात बसलेल्या नागरिकांनी न्यूज चॅनल पाहणे, कॅरम, चेस, पत्त्यांचे विविध खेळ खेळण्यात वेळ घालविला तर युवकवर्ग भ्रमणध्वनीवर चित्रपट पाहण्यात तर लहान मुले गेम खेळून मनोरंजन करीत होते. शासकीय आदेशाची पायमल्ली करणाºया व्यावसायिकांच्या दुकानांचे फोटो व नावे पथकाने त्याची नोंद केली आहे.पाच जणांची तपासणीपरदेशातून आलेल्या पाच जणांची विमानतळवर तपासणी करण्यात आली. ते पाचही जण सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तसेच उर्वरीत चार व्यक्तीची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल एस साबळे यांनी केली असुन कोणत्याही प्रकारचे संभाव्य लक्षणे आढळुन आलेली नाहीत. खबरदारी म्हणुन क्वोरोंटाईन घरातच राहण्याचा सल्ला दिल्याची माहीती साबळे यांनी दिली.वणी नाशिक रस्त्यावरील शुकशुकाट.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStrikeसंप