शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाकी खापरी धरण विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:49 IST

घोटी - इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली बु गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने वाटप केलेल्या भूखंडात घोळ झाला असल्याचा आरोप विस्थापितांनी करीत, शासनाने पुन्हा भूखंड वाटपाची प्रक्रि या राबवावी या मागणीसाठी येत्या प्रजासत्ताकदिनी धरणावर बेमुद्दत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन विस्थापितानी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

घोटी - इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली बु गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने वाटप केलेल्या भूखंडात घोळ झाला असल्याचा आरोप विस्थापितांनी करीत, शासनाने पुन्हा भूखंड वाटपाची प्रक्रि या राबवावी या मागणीसाठी येत्या प्रजासत्ताकदिनी धरणावर बेमुद्दत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन विस्थापितानी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात भावली बु हे गाव गेलेले आहे. शासनाने या संपूर्ण गावचे सुरिक्षतस्थळी पुनर्वसन करण्याचे निश्चित केले आहे.यानुसार नवीन घरे बांधण्यासाठी पुनर्वसित ठिकाणी भूखंड वाटप करण्यात येत आहे. मात्र भूखंड वाटप करताना भेदभाव करून दलित आण िआदिवासीचे विभाजन करून त्यांना खड्ड्यात जागा देण्यात आल्याने या विस्थापितानी जागा ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.तसेच कमी सदस्य संख्या असणाºया कुटुंबाना मोठ्या आकाराची जागा व जास्त सदस्य असणार्या कुटुंबाना कमी जागेचे वाटप करण्यात आले आहे. याचबरोबर बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा मोबदला देण्यात ही दुजाभाव झाला असून,पक्की घरे असणार्या विस्थापिताना कमी मोबदला आणि कच्ची घरे असणाºयांना अधिक मोबदला देण्यात आला असल्याने या विस्थापितात नाराजी आहे. दरम्यान, पुन्हा भूखंड वाटपासाठी ग्रामसभेचे पुन्हा आयोजन करावे अशी मागणी या विस्थापितांनी करूनही दखल घेतली नसल्याने अखेर या विस्थापितांनी येत्या प्रजासत्ताक दिनी धरणावर कुटुंबासोबत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत या विस्थापिताच्या शिष्टमंडळाने उपविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.या शिष्टमंडळात संजय शिंदे, भास्कर पाचरणे, नंदू पेडेकर, भगवान पाचरणे, कचरू पाचरणे, तुकाराम शिंदे, शांताराम बच्चे, अरु ण बच्चे, संपत काळचिडे, काळू सराई, त्र्यंबक खाडे, भावडू काळचिडे, शिवाजी खाडे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nashikनाशिक