शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनेगाव फाटा येथे सिग्नल, गतिरोधकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:16 IST

नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सिन्नर : नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  मनेगाव फाट्यावर वारंवार अपघात होत असल्याने अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रचंड वेगाने धावणाºया वाहनांना लगाम घालण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आणि गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतरही सिन्नर-संगमनेर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम आहे. मनेगाव फाट्याजवळ धोकादायक वळण आहे. समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तहसीलदार नितीन गवळी यांना ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन  दिले.  वाहनचालक भरधाव जातात. मनेगाव फाट्याजवळील देवनदीवरील संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना व अपघात होण्याची शक्यता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने मनेगाव फाट्याजवळ गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गेल्या पंधरा दिवसांत मनेगाव फाट्यावर दोन अपघात झाले असून, त्यात चार निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक