शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:21 IST

वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनचालक त्रस्त : दुरुस्तीची वाहनचालक,कामगार, प्रवासी यांची मागणी

वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.इगतपुरी हा तालुका पावसाचे माहेरघर म्हणून परिचित आहे. अतिपावसामुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. दरवर्षी तालुक्यातील विविध रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असतात. घोटी सिन्नर महामार्ग, घोटी - वैतरणा, वाडिव-हे- आहुर्ली-सांजेगाव,नांदुरवैद्य-मुंढेगाव या मुख्य रस्त्यांची दरवर्षी दयनीय अवस्था होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या रस्त्यांची अवस्था बिकट असुन या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालक,कामगार शेतकरी यामुळे हैराण झाले आहेत.कुंभमेळ्यामध्ये या रस्त्यांचे काम करण्यात आले होते. तेंव्हा पासून ते आजपर्यंत या रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधि यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेकड़े लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवर तात्पुरता मुलामा सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात येतो मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थेच असते. गेल्या अनेक वर्षांपासुन या रस्त्यांवर ठिक ठिकाणी सोडलेले रस्ते अनेक वर्षांपासुन नविन बनवण्यासाठी प्रलंबीत असुन या रस्त्यांचे तात्पुरता मुलामा न करता कायमस्वरूपी काम करण्याची मागणी त्रस्त वाहनचालक व नागरीक करत आहेत.दुरूस्तीकडे ठेकेदाराची पाठईगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथिल मुरंबी फाटा ते गडगडसागवी रस्ता हा अनेक दिवसांपासून नादुस्त अवस्थेत पडुन आहे त्याचा त्रास ग्रामस्थांना होत असुन सदरिल ठेकेदाराने याकठे पाठ फिरवली आहे त्यासंदर्भात आज मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, व विधान सभा अध्यक्ष गणेश मुसळे,वाडीव-हे ग्रा.प.सदस्य गोविंद डगळे यांनी आमदार हिरामण खोसकर यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले आहे. त्यावर आमदार खोसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच काम सुरू करू असे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग