शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

निधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:58 IST

कवडदरा : महाराष्ट्र राज्यात जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अ‍ॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणकि अर्हता नसलेले स्वत:ला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत. ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनिधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे,

ठळक मुद्दे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कवडदरा : महाराष्ट्र राज्यात जुलै 2017 पासून महाराष्ट्र पॅरामेडिकल काऊन्सिल अ‍ॅक्ट लागू केलेला आहे. शैक्षणकि अर्हता नसलेले स्वत:ला लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणवून मिरवून अनेक लोक लॅबोरेटरीचा व्यवसाय करत आहेत.ही धोकादायक बाब आहे. अशा लोकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांंवर कारवाई होऊन हे अनिधकृत लॅबोरेटरी व्यवसाय बंद करावे,अशी मागणी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केली आहे. कुलकर्णी म्हणाले, ज्यांच्याजवळ अधिकृत पॅरावैद्यक शैक्षणकि पात्रता नाही व पॅरावैद्यक परिषद रजिस्ट्रेशन नसताना व्यवसाय करत आहेत्याच्या बाबतची तक्र ार प्राप्त करण्याचे अधिकार त्या त्या विभागातील स्थानिय स्वराज्य संस्थांकडे असतात.महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेस कलम 2 (घ) (ज) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅरावैदक अहर्ता तपासुन नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्राप्त आहेत. परिषदेस अशा अनिधकृतपणे व्यवसाय करणार्या व्यक्तींच्या नावासह तक्र ार प्राप्त होणे आवश्यक आहे.अशा अनिधकृत व्यावसायिक व्यक्तिंची स्थानिय स्वराज्य संस्थांकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधितावर पॅरावैद्यक परिषद कायद्याच्या कलम 30, 31, 32 प्रमाणे कारवाई होईल.इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असे काही अनेक शैक्षणकि अर्हता नसलेले लोक आहेत त्यांच्याकडे पदवी नाही पण ते नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळत आहेत.त्यांचे ठरावीक डॉक्टरांशी असलेले आर्थिक संबंध आण िहवे तसे रिपोर्टस देण्याची मागणी यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल