शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

शंभूराजांनी शिवरायांकडून गिरवले राज्यकारभाराचे धडे: कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:17 IST

संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानपणापासून करत आले, असे प्रतिपादन शाहीर प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देधगधगते शंभूपर्व व्याख्यानमाला

नाशिक : संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानपणापासून करत आले, असे प्रतिपादन शाहीर प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.संस्कृती नाशिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिरात धगधगते शंभूपर्व या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना प्रा. कानिटकर बोलत होते. यावेळी प्रा. कानिटकर म्हणाले की, आग्रा येथे बादशहा औरंगजेब याच्या दरबारात संभाजी राजांची औरंगजेबसमवेत अनेकवेळा भेट झाली. आग्रा येथून परत स्वराज्यात आल्यावर त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी मनसबदारी स्वीकारून वºहाड प्रांतात अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. त्यानंतर ते पुन्हा रायगडावर आले.याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा संभाजी महाराजांच्या वाढदिवसाला झाला. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना युवराजपदाचा मान देण्यासाठी ही तिथी निवडली, असेही प्रा. कानेटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय चव्हाण आणि मिलिंद खाडिलकर यांनी ‘ध्येय मंत्रा’चे गायन केले. कार्यक्रमाचे आयोजक शाहू खैरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक