शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंग गडावर पावसामुळ शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:02 IST

वणी : सप्तशृंग गडावरील पर्वतरांगामधे तुफान पाऊस सुरु असुन गडावरील व्यवसाय पुर्णत: ठप्प झाले तर भाविकांअभावी संपुर्ण गडावर शुकशुकाट जाणवतो आहे.

ठळक मुद्दे उंच डोंगरावरु न पाणी: कोसळणाऱ्या प्रवाहाला धबधब्यांचे स्वरु प

वणी : सप्तशृंग गडावरील पर्वतरांगामधे तुफान पाऊस सुरु असुन गडावरील व्यवसाय पुर्णत: ठप्प झाले तर भाविकांअभावी संपुर्ण गडावर शुकशुकाट जाणवतो आहे.सप्तशृंग गडावर गेल्या तीन ते चार दिवसांपासुन पर्जन्यवृष्टी सुरु असुन उंच उंच डोंगरावरु न पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या स्वरु पात वाहत आहेत हिरवीगार वनसृष्टी दाट धुके थंड थंड वाहणारे वारे व डोळ्यात निसर्ग साठवुन ठेवावा असे वातावरण हे वर्णन एखाद्या हीलस्टेशनसारखे असुन गडावर पावसामुळे असेच वातावरण आहे मात्र आसे वातावरण हवेहवेसे आनंददायी व नयनमनोहारी वाटत असले तरि आतिवृष्टीमुळे गडावरील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत तर भाविकाआभावी गडावर शुकशुकाट झाला आहे एरव्ही सामान्यपणे सर्वसाधारणत: सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविक गडावर येतात तर सध्या अतिवृष्टीमुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.नांदुरी ते सप्तशृंग गड हे दहा कीलोमीटरचे अंतर असुन दाट धुके व प्रचंड पावसामुळे खाजगी वाहनाने येणारे भाविकसंख्येत घट झाली आहे. तर परिवहन विभागाच्या एस टि बसेसमधेही भाविक प्रवासी संख्या बोटावर मोजण्याइतकि आहे दरम्यान गडावरील रोपवेलगत चंड्याबाबाची विहिर असुन गडावरील प्रवाहीत पावसाचे पाणी मार्कंड पिंप्री भागातुन गिरणा धरणाला जाऊन मिळते तसेच देवीच्या कोकणगड भागातुन दरेगाव बारीपासुन पाण्याचा प्रवाह पुणेगाव पर्यंत जातो तसेच गडावरील दुसर्या भागातुन भातोडे परिसरात पावसाचे पाणी जाते तसेच नांदुरी गोबापुर कळवण अशा मार्गाने गिरणाधरणा मध्ये पावसाचे पाणी प्रवाहीत होत असल्याची माहीती उपसरपंच राजेश गवळी यांनी दिली: दरम्यान सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. येथील भातशेती पाण्याखाली आली आहे. तर बेहडी नदीला मोठा पुर आला आह.े .शेतजमिनीत गाळसद्र्ष्य चिखल व पाणी साचले आहे भातशेतीला हा पाऊस उपयुक्त मानन्यात येत असला तरी आतिवृष्टीच्या तडाख्याने नुकसान होऊ शकते अशी माहीती दरेगाव येथील सोमनाथ गवळी यांनी दिली. पावसामुळे गडावरील फुले व नारळांची दुकाने पुजेच्या साहीत्यांची दुकाने हॉटेल लॉजिंग हे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था मंदावल्याची माहीती गिरीश गवळी व संदीप बेनके यांनी दीली.