शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात मंदिरांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:37 IST

नांदूरवैद्य : महाशिवरात्रीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, पिंपळगाव घाडगा, साकूर आदी परिसरात असलेल्या शिव मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच विधिवत पूजन केले.

ठळक मुद्देपुजाऱ्यांच्या हस्ते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अभिषेक व दैनंदिन पूजन

नांदूरवैद्य : महाशिवरात्रीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, पिंपळगाव घाडगा, साकूर आदी परिसरात असलेल्या शिव मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच विधिवत पूजन केले.गोंदे दुमाला फाटा येथील महादेव मंदिरातमहाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होत असते. परंतु यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार या मंदिरात मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अभिषेक व दैनंदिन पूजन करण्यात आले. भाविकांनी मंदिरात गर्दी न करता घरीच शिवशंभूचे विधिवत पूजन करत ग्रंथांचे वाचन केले. त्याचप्रमाणे नांदूरवैद्य येथील महादेव मंदिरातदेखील मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंदिराला विद्युत रोषणाई न करता अत्यंत साधेपणाने कार्यक्रमांचे आयोजन इगतपुरी तालुक्यातील महादेव मंदिरांत करण्यात आले आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीTempleमंदिर