शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसमध्ये फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:19 IST

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात ही निवड घोषित करून नियुक्तीपत्र दिले.

कळवण : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील यांची, तालुका कार्याध्यक्षपदी संदीप वाघ, प्रसिद्धीप्रमुख- पंकज रौंदळ, तर शहराध्यक्षपदी संदीप पगार यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात ही निवड घोषित करून नियुक्तीपत्र दिले.  राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांसाठी अनेक इच्छुकांनी कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व पदाधिकाºयांची भेट घेऊन तालुकाध्यक्षपदासह जिल्हा पदाधिकारी होण्याची इच्छा प्रकट केली होती. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्याकडे इच्छुक कार्यकर्त्यांच्या नावांची शिफारस केली होती. दरम्यान नाशिक येथे राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष कडलग यांनी जिल्हा प्रभारी आमदार पाटील, प्रदेशाध्यक्ष कोते यांच्या सूचनेनुसार कळवण तालुकाध्यक्षपदी सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी वाघ, प्रसिद्धी-प्रमुखपदी पंकज रौंदळ, तर संदीप पगार यांना शहराध्यक्षपदाचे नियुक्तीचे पत्र दिले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस