शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:06 IST

इगतपुरी : गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिराच्या कलशरोहणानिमित्त इगतपुरी शहरातून शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देभागवत कथेला प्रारंभ : घाटनदेवी माता मंदिराचे कलशारोहण

इगतपुरी येथे घाटनदेवी माता कलशारोहण सोहळ्यानिमित्त शोभायात्रेत सहभागी कुंभकलश घेऊन महिला भाविक.

 

 

इगतपुरी : गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी माता मंदिराच्या कलशरोहणानिमित्त इगतपुरी शहरातून शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी शहरातील सर्व रस्त्यावर रांगोळी, गुलाब पुष्पांचा सडा टाकण्यात आला होता. या शोभायात्रेत आदिवासी नृत्य, लेजीमसह मोठ्या प्रमाणात महिला डोक्यावर कुंभकलश व गौराई घेऊन व विविध देवांच्या वेशभूषा केलेले कलाकार या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेची सुरुवात शहरातील मीनलताई तांबोळी चौकातून करण्यात येऊन लोया रोड, नगर परिषद कार्यालय, आग्रा रोड ते तीनलकडी मार्गे काढण्यात आली. स्वामी गोविंद देवगिरी महाराज रथावर विराजमान झाले होते. सर्व परिसर ढोल ताशाच्या गजरात हरिपाठ व घाटनदेवी माता की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या बालाजी मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दि. ६ ते १४ एप्रिलपर्यंत रोज तीन वाजेपासून आचार्य विद्यावाचस्पती परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या ज्ञान मधुर वाणीतून मराठीत श्रीमद्देवी भागवत कथा व शतचंडी यज्ञाला सुरु वात करण्यात आली. शनिवारी पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवी भागवत कथा ऐकण्यासाठी गर्दी केली होती.