शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र सिध्देश्वरचा यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:11 IST

अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे रद्द करण्यात आला आहे.

अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे रद्द करण्यात आला आहे.कळवण तालुक्याच्या दुर्गम आदिवासी पट्टयातील पुनंद खोऱ्यात पुनंद नदिकाठी भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन असे अतिप्राचीन शिवमंदिर आहे. येथे शेकडो वर्षापासून भगवान शंकराच्या उपासनेतील महाशिवरात्री उत्सवानिमित्त येणारे हजारो भाविक मंदिरालगतच्या शिवकुंडात सचैल स्नान करून भगवान महादेवाची आराधना करतात.                      या एकदिवसीय यात्रेनंतर याच स्थळी होळी पौर्णिमेपर्यंत तीन दिवस मोठी यात्रा भरते.यात्रेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल तर होतेच मात्र,अनेक वर्षापासून या पंचक्रोशितील आदिवासी बांधवांमध्ये या यात्रेत सग्यासोयऱ्यांना आमंत्रित करत उपवर वधु-वरांच्या पसंतीने सोयरिक जमविण्याची एक अनोखी प्रथा यात्रेचे खास वैशिष्ट आहे.                   मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा दिनांक ११मार्च रोजीचा शिवरात्रोत्सव तसेच दि. २८मार्चला होळीनिमित भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस आणि देवस्थान यांनी घेतला आहे.मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने उलाढाल ठप्प होणार आहे.यात्राही रद्दश्रीक्षेत्र देवळीकराड, श्रीक्षेत्र गुंदेश्वर, श्रीक्षेत्र चणकेश्वर, श्रीक्षेत्र देसगांव यासह तालुक्यात इतरही क्षेत्री महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक