शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगाचा सिद्धांत श्रीकृष्णाने जगाला दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:27 IST

जीवन जगताना किती महत्त्व द्यायचे हे आपण भगवान श्रीकृष्णाकडून शिकलो आहे. जीवन, व्यवहार समजून देण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेऊन कर्मयोगाचा सिद्धांत जगाला पटवून दिला, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश मोहन पुराणिक यांनी केले.

पंचवटी : जीवन जगताना किती महत्त्व द्यायचे हे आपण भगवान श्रीकृष्णाकडून शिकलो आहे. जीवन, व्यवहार समजून देण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेऊन कर्मयोगाचा सिद्धांत जगाला पटवून दिला, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश मोहन पुराणिक यांनी केले.दिंडोरी रोडवरील शिवराम मंदिरात समाजभूषण कै. शं. पू. जोशी व सत्यबोधककार कै. अ‍ॅड. दादासाहेब राजशिर्केयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सेवानिवृत्त न्यायाधीश प्रमोद घाटे यांना पूर्णवाद सत्यबोध समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सेवानिवृत्त न्यायाधीश घाटे यांना अ‍ॅड. डॉ. विष्णू पारनेरकर आणि महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना पुराणिक यांनी काळाला जे पाहिजे ते देण्याचे काम पूर्णवादाचे तत्त्वज्ञान करीत आहे. असे त्यांनी सांगितले. सत्कारास उत्तर देताना घाटे यांनी पूर्णवादाने संस्कार घडतात, सूत्रसंचालन प्रशांत आडे, तर प्रास्ताविक केदारआप्पा यांनी केले.