शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 14:23 IST

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीकुशावर्त तिर्था शेजारी असलेल्या श्रीगंगा गोदावरी मंदीरात श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ झाला आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील श्रीकुशावर्त तिर्था शेजारी असलेल्या श्रीगंगा गोदावरी मंदीरात श्रीगंगा दशहरा महोत्सवास प्रारंभ झाला आहे.  यावेळी दहा दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सहा फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहा दिवसात पहिल्या दिवशी गंगामाईची विधीवत धार्मिक पुजा , तिर्थराज कुशावर्त पुजन , श्रीगंगा गोदावरी पुजन करण्यात आले. सकाळी श्री दुर्गा सप्तशती, .शुक्ल यजुर्वेद पारायण पाठ तर सायंकाळीआरती मंत्र पुष्पांजली. त्यानंतर दररोज होणारे धार्मिक विधी प्रवचनकार यासाठी कोणीतरी यजमान असतो. या धार्मिक विधींमध्ये उदकशांती प्रवचन. पुरु ष सुक्त. लघुरु द्र. सत्यविनायक. सौरसुक्त देवी. अथर्वशीर्ष, नवचंडी भारतीय संस्कृती प्रवचनमाला गणपती अथर्वशीर्ष श्रीसूक्त पवमान सुक्त. विष्णूसहस्त्रनाम व गीता पठण व शेवटी प्रक्षालन पुजा आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.साक्षात परमेश्वराचा हात आपल्या मस्तकावर असतो तेव्हा सर्व बंधने तुटुन पडतात असे प्रतिपादन श्रीगंगा दशहरा महोत्सवात महर्षी व्यासांच्या अवतार चरित्राच्या कथे संदर्भात बोलतांना भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा दृष्टांत प्रसंगाचे वर्णन प्रवचनकार शेखर शुक्ल यांनी केले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मप्रसंगी त्यांना गोकुळात नेण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांचे आई वडील देवकी वसुदेव यांना साखळदंडाचे बंधन होते. ती बंधने आपोआप गळून पडले असे शुक्ल यांनी सांगितले.महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीगंगा गोदावरी मंदीर संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबक तथा बाळासाहेब दीक्षित, उपाध्यक्ष रविंद्र चांदवडकर, कार्यवाह गणेश भुजंग, कोषाध्यक्ष मोहन लोहगावकर, लक्ष्मीकांत थेटे, विजय शिखरे आदी विशेष प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक