शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

श्री सप्तशृंगी माता मंदिर नूतनवर्ष स्वागतासाठी २४ तास राहणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 6:39 PM

वणी : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी होणारी गर्दी विचारात घेवून मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणशर आहे.

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन

वणी : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी माता मंदिर येथे नूतनवर्ष निमित्ताने दर्शनार्थी होणारी गर्दी विचारात घेवून मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणशर आहे.विश्वस्त मंडळाने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास दर्शनासाठी सुरू ठेवणे बाबतचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री श्री भगवती मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू राहणार असून, भाविकांनी कोविड-१९ संदर्भीय आवश्यक त्या खबरदारीसह अति गर्दी टाळून सामाजिक अंतर जपावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करूनचं मंदिरात प्रवेश करावा, तसेच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरSocialसामाजिक