शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर श्रमदान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:53 IST

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.

ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांनी श्रमदान

कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा जमा केला.प्लॅस्टिकची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागल्याने पर्यावरण रक्षण व जनजागृती करण्यासाठी शासनाच्या निर्णयाला साथ सप्तश्रृंगीगड ग्रामपंचायतने प्लॅस्टिक वापरावर बंदी घालण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा ठरावच ग्रामसभेत संमत करण्यात आला असून प्लास्टिक आढळल्यास अथवा वापरल्यास ५०० ते ५००० रु पये दंड आकारण्यात येत आहे.एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी गडावरील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, परिसर स्वच्छता, आरोग्य सुविधा आदी बाबत संपूर्ण पाहणी केली. यावेळी पहिल्या पायरी लगतच आडोशाला ग्रामपंचायतीच्या एका भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा दिसल्याने त्यांनी स्वत: साफसफाई करण्यास सुरु वात केली.यावेळी उपस्थित कळवणचे तहसीलदार बी. एन. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम व सुरगाणा तहसीलदार सूर्यवंशी यांनी श्रमदानास सुरु वात केली. सलग दोन तास श्रमदान करीत सरपंच, सदस्य, कळवण पंचायत समिती आरोग्य विभाग, ग्रामस्थ व कर्मचारी आदींनी जवळपास तीन ट्रॉली प्लास्टिक व इतर कचरा गोळा करीत श्रमदान केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी शुद्धीकरण, तलाव स्वच्छता व परिसर स्वच्छता याबबत प्रत्येक्ष भेट देऊन सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना केल्या.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रोत्सवानिमित्त श्रमदान मोहीम राबविण्यात आली. गडावर प्लास्टिक बंदीसाठी प्रशासन तत्पर असून दुकानदार, भाविक व ग्रामस्थ यांनी शंभर टक्के प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे- ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक. 

टॅग्स :Navratriनवरात्रीTempleमंदिर