शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भान असावे : सदानंद देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:05 IST

अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले.

नाशिक : अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्ती ही साहित्याची प्रक्रिया असून, साहित्यिकाला सामाजिक भान आवश्यक असते. चाहत्या वाचकांच्या बळावरच साहित्यिकांचे अस्तित्व कायम रहात असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांनी केले.प. सा. सभागृहात कादवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आल्यानंतर देशमुख बोलत होते. देशमुख यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारार्थींमध्ये प्रवीण जाधव (राजकीय), डॉ. भाऊसाहेब मोरे (सामाजिक), डॉ. धर्मा कोटकर (उद्योग), हिरामण शिंदे (कृषी), प्रशांत भरवीरकर (पत्रकारिता), शरद उगले (सांस्कृतिक), मनीषा सावंत (प्रशासन), पुंजाजी मालुंजकर (साहित्य), गोरक्षनाथ गायकवाड (सहकार), दत्तात्रय अलगट (शैक्षणिक) यांचा समावेश होता त्यांना कादवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यातआले. कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने, गीतकार बाबासाहेब सौदागर, कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, प्रा. डॉ. यशवंतराव पाटील, विठ्ठलराव संधान, प्रवीण नाना जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक विजय मिठे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक