शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कलेची राजधानी व्हावी : रवींद्रकुमार सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:37 IST

नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

नाशिक : नाशिक हे शहर कलेची राजधानी व्हायला हवी. शहरात एकाहून एक सरस कलाकार असून, सर्व नाशिककरांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट होत आहे. या कलांचा सर्वदूर प्रसार व्हायला हवा, जास्तीत जास्त लोकांनी या कलाकारांच्या कलेचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.‘जनस्थान फेस्टिव्हल’ अंतर्गत ‘प्रतिबिंब’ चित्रशिल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. सिंगल पुढे म्हणाले, शब्द अपुरे पडावेत इतके सुंदर हे प्रदर्शन असून, येथील चित्रशिल्प पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळू शकते. जनस्थानच्या माध्यमातून शहरातील कलेच्या क्षेत्रात चांगले योगदान दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पराग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. जयप्रकाश जातेगावकर यांनी आभार मानले. याप्रसंगी लोकेश शेवडे, किशोर पाठक, सदानंद जोशी, विश्वास ठाकूर, अभय ओझरकर, विनोद राठोड, विद्या करंजीकर, पल्लवी पटवर्धन आदींसह कलाकार, नागरिक उपस्थित होते.  सोहळ्यांतर्गत गुरुवारी (दि. २१) जनस्थान आयकॉन पुरस्कार वितरण सोहळा परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे होणार आहे. जनस्थान व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या वतीने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा होत आहे. प्रदर्शनात प्रसाद पवार यांची छायाचित्रे, नंदू गवांदे यांचे अक्षरलेखन पोस्टर्स, धनंजय गोवर्धने, सावंत बंधू, अनिल माळी, सी. एल. कुलकर्णी, स्नेहल एकबोटे आदींची चित्रे तसेच श्रेयस गर्गे, संदीप लोंढे आदींची शिल्पे मांडण्यात आली होती.

टॅग्स :Nashikनाशिक