शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 18:45 IST

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वसंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संघाला एक लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला आहे.

सिन्नर : तालुका खरेदी-विक्री संघाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वसंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चालू आर्थिक वर्षात संघाला एक लाख ३० हजार रुपयांचा नफा झाला आहे.आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. खरेदी-विक्री संघाच्या तालुक्यात ७ शाखा असून, त्यामार्फत सभासद व शेतकऱ्यांना रासायनिक खते तसेच स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. यातून संस्थेने सर्व खर्च व तरतुदी वजा जाता एक लाख ३० हजार ७२७ रुपये निव्वळ नफा मिळविल्याचे आव्हाड यांनी सांगितले. व्यवस्थापक संपत चव्हाणके यांनी अहवालाचे वाचन केले. संस्थेने कीटकनाशक औषधे व बी-बियाणे विक्री व्यवसाय सुरू करावा, अशी सूचना सभासदांनी केली. त्याचप्रमाणे सन २०१७-१८ सालात महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मार्फत १२,८३३ क्विंटल मका १४२५ रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी केलेला असून, शेतकºयांची देयके जमा केली आहेत. यावेळी खरेदी-विक्री संघाचे सभासद उदय सांगळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेस संघाचे उपाध्यक्ष छबू थोरात, कचरू गंधास, विठ्ठल राजेभोसले, फकिरराव हिरे, रामचंद्र सकट, अरुण वारुंगसे, किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार