शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:41 IST

नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (दि.१४) जाहिर केलेल्या अधिसुचनेनतील तरतुदींनुसार वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी: आजापासून लागलीच होणार अंमलबजावणी

नाशिक: अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकानांची वेळ सारखी असावी म्हणून गुरूवार (दि.१५) पासून जिल्'ातील दुकानांच्या वेळा या सकाळी ९ ते रात्री ९ अशी असणार आहे. याबाबतचा अद्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने बुधवारी (दि.१४) जाहिर केलेल्या अधिसुचनेनतील तरतुदींनुसार वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुकानांच्या वेळांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. परंतु यामुळे बºयाचदा गोंधळाची देखील परिस्थिती निर्माण होते. प्रशासकीय दृट्या दुकानांच्या वेळा आणि गर्दीवरील नियंत्रणासाठी देखील गैरसोयीचे होत असल्याने शाासनाने दिलेल्या आधिसुचनेवरून जिल्'ांच्या दुकानांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने,हॉटेल्स, बार, मद्य विक्री करणारी दुकाने यांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी राहाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. यापूर्वी जिल्'ात दुकानांसाठी सकाळी ७ ते रात्री ८ अशी वेळ होती.मद्य विक्री करणारी हॉटेल्स,बार सकाळी ११ ते रात्री ९ अशा वेळेत सुरू होते. मद्य विक्री न करणारी हॉटेल्स सकाळी ८ ते ९ तसेच वाईन शॉप साठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी वेळ होती. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार सर्व संबंधितांशी चर्चा करून वेळा निश्चित करण्यात आलेल्या होत्या.शासनाने बुधवारी जाहिर केलेल्या अधिसूचनेच्या परिच्छेड क्रमांक ५ मध्ये दिलेल्या सूचनांचा विचार करून तसेच या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ तसेच पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांशी चर्चा करून, आता या संदभार्तील यापूवीर्चे सर्व आदेश रद्द करून सर्व आस्थापनासाठी एकसमान सकाळी ९ ते रात्री ९अशी वेळ गुरूवारपासून निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.जीवनावश्यक बाबींच्या आस्थापनासाठी वेळेची कोणतीही मयार्दा राहणार नाही. कंटेनमेंट झोनमधील आस्थापना साठी पूर्वीच्याच वेळेच्या मयार्दा व अन्य नियम कायम राहतील.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या