शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धनला पाच सुवर्णांसह १३ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 18:53 IST

नाशिक : नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दिनांक १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ रोजी त्रिवेंद्रम येथे आयोजित ६२ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षीय नाशिकच्या हर्षवर्धन यादवने ५ सुवर्ण, २ रौप्य, ६ ब्राँझ अशी एकूण १३ पदकांची कमाई केली.

ठळक मुद्देया स्पर्धेत सर्वात कमी वयाचा यशस्वी खेळाडू म्हणून हर्षवर्धन यादवने बहुमान प्राप्त केला

नाशिक : नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियातर्फे दिनांक १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ रोजी त्रिवेंद्रम येथे आयोजित ६२ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या १४ वर्षीय नाशिकच्या हर्षवर्धन यादवने ५ सुवर्ण, २ रौप्य, ६ ब्राँझ अशी एकूण १३ पदकांची कमाई केली.हर्षवर्धनने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ ब्राँझ; तर २५ मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारात २ सुवर्ण, २ ब्राँझपदके पटकावली. २५ मीटर स्टॅण्डर्ड पिस्तूल प्रकारात त्याने १ सुवर्ण आणि २ ब्राँझपदके मिळविली. या स्पर्धेत सर्वात कमी वयाचा यशस्वी खेळाडू म्हणून हर्षवर्धन यादवने बहुमान प्राप्त केला आहे. बालेवाडी येथे गगन नारंग स्पोर्ट फाऊंडेशनमध्ये नेमबाजीचे तो प्रशिक्षण घेत आहे.