शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल

By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST

तरुणाईच्या हातात सत्तेच्या किल्ल्या : मातब्बर चारीमुंड्या चीत

 सटाणा : बागलाण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचे निकाल अतिशय धक्कादायक लागले असून, या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी अनेक मातब्बरांना चारीमुंड्या चीत करून तरुणाईने सत्तेच्या किल्ल्या हस्तगत केल्या आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांनी सोमवारी तहसीलच्या मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला.अंतापूर येथे माजी सरपंच वसंत गवळी, साहेबराव गवळी यांच्या नम्रता पॅनल आणि सुनील गवळी यांच्या आदर्श पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत नम्रताला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. प्रभाग १- अमित राजेंद्र पवार (२४९) विजयी, किरण बाबूराव जाधव (२४५); दावल भिका भवरे (३९६) विजयी, सुरेश बंडू भवरे (७९); मीना हिंमत बोरसे (१६७), रंजना उत्तम भोये (३०४) विजयी; प्रकाश लोटन खैरनार (४८९) विजयी, यशवंत बापू माळगंधे (२१०); दावल केदा ब्राह्मणे (१४७), दौलत दावल गायकवाड (५२४) विजयी; मनोहर पावजी भोये (१९). प्रभाग ३ मध्ये तीन जागा- मनीषा सुनील गवळी (५३७) विजयी, संगीता संजय गवळी (४३८); कारभारी शामा सोनवणे (५०५) विजयी, बापू येवला सोनवणे (४६०); आशा बापू पवार (४४२), ज्योती राजेंद्र बागुल (५२०) विजयी. प्रभाग ४ मधील तीन जागा- केदा चैत्राम माळी (२११), हिरामण गोपा पवार (३८९) विजयी; मीना हिंमत बोरसे (४१४) विजयी, भारती जीवन अहिरे (१८६); उज्ज्वला हिंमत अहिरे (१४८), रत्ना आप्पा पानपाटील (३०४) विजयी, सविता प्रकाश दाणी (१५७), प्रभाग ५ मधील तीन जागा- मुकेश रमाकांत पवार (४५), साहेबराव आनंदा गवळी (२८२), सुरेश बळीराम गवळी (२८२) विजयी चिठ्ठी टाकून; भीमाबाई हरी गवळी (२९४), सुरेखा भटू गवळी (३१२) विजयी, कस्तुराबाई बाबूराव गवळी (३१०) विजयी, मीना हिंमत बोरसे (२९५). भिलदर येथील प्रभाग १ मध्ये एक जागा मंदाकिनी काकाजी बागुल (११२) विजयी, लता तुकाराम बागुल (७८); प्रभाग २- बाबूराव कृष्णा बागुल (१२२) विजयी, रिंगनाथ पांडुरंग बागुल (११७); बुंधाटे येथे प्रभाग १ मध्ये अण्णा काशीनाथ बोरसे (९६), नंदू भिकादास बैरागी (२३२) विजयी, बाजीराव सोनवणे (६१); प्रभाग २ मधील दोन जागा- अभिमन ढवळू ठाकरे (१७७), बाबूराव बाळू बागुल (१९३) विजयी; चित्रा केदा मोरे (२१३) विजयी, निर्मला सोमनाथ साबळे (२१०) विजयी, प्रमिला कैलास ठाकरे (१४२), सरला गुलाब ठाकरे (१७८); प्रभाग ३ मधील तीन जागा- निंबा श्रावण बागुल (२४६) विजयी, पंडित सीताराम गायकवाड (११३), लक्ष्मण धमजी खैरनार (१७), यमुना भास्कर माळी (२६६) विजयी, सुमा विठोबा हळदे (१००), दुर्गाबाई पगारे (१५९), सुनंदा आबा जगताप (२१३) विजयी; साकोडा येथे प्रभाग ३ मध्ये नारायण हिरामण पवार (१२१), रामदास श्रावण मोरे (१७६) विजयी; बोराटे येथे प्रभाग १ मधील तीन जागांसाठी कल्पना पोपट सूर्यवंशी (४४), माया शशिकांत बहिरम (९०), शेवंता धाकलू गवळी (१५२) विजयी, सुमित्रा विठ्ठल चौधरी (९२), संगीता तात्या चौरे (१३३) विजयी; किसन गोविंद सूर्यवंशी (४४), तात्या बाजीराव चौरे (१०१) विजयी, पोपट सूर्यवंशी (२९), युवराज चिंतामण सूर्यवंशी (४८), शिवाजी महारू सूर्यवंशी (४७); प्रभाग २ मधील तीन जागा- किरण निंबा सूर्यवंशी (१४६) विजयी, गवरनाथ सोनू सूर्यवंशी (१२६), शिवाजी महारू सूर्यवंशी (७७), सुक्राम महादू सूर्यवंशी (६५), संभाजी तानाजी सूर्यवंशी (१७१) विजयी; उषा सूर्यवंशी (१६४) विजयी, बायजा चौधरी (१२२); प्रभाग ३ मध्ये कल्पना नवनाथ चौधरी (२९०) विजयी, कल्पना पोपट सूर्यवंशी (१०५), कविता वसंत चौरे (१५६), सुमित्रा विठ्ठल चौधरी (२९१) विजयी; यांचा समावेश आहे. बोरदैवत येथे प्रभाग १ मधील एक जागा- चिंतामण सोनवणे (१४८), बाळू सोनवणे (१५४) विजयी; २ मधील एक जागा- काळू चौधरी (१८७) विजयी, रघुनाथ देशमुख (१०१). प्रभाग ३ मधील दोन जागा- काळाराम सोनवणे (२५१) विजयी, प्रताप पवार (२९२) विजयी, शिवाजी महाले (२३८). बाभुळणे येथे प्रभाग १ मधील दोन जागा- गणपत पवार (१७८) विजयी, वांकर अन्बीस (१०१); संगीता चौधरी (१७४) विजयी, ज्योती पवार (२११) विजयी, बेबी माळी (१५१); प्रभाग ३- राम चौधरी (४२), दामू चौरे (२४१) विजयी, सीताराम साबळे (२२४) विजयी झाले. (वार्ताहर)