शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या निमित्ताने तहसीलमधील झटकली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 18:00 IST

निफाड कार्यालय : तहसीलदारांच्या पुढाकाराने साफसफाई

ठळक मुद्देपरिसरातील जुन्या इमारतीवरील कचरा, शौचालयातील भांडी तसेच परिसरातील केर कचरा, वाहणारे सांडपाणी, यांची योग्य विल्हेवाट

सायखेडा : कोरोना विषाणूपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून देशभरात विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच कोरोनाच्या निमित्ताने निफाड तहसील कार्यालयातील वर्षांनुवर्षापासूनची धूळ झटकली गेली. तहसीलदार दीपक पाटील यांच्या पुढाकाराने कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.निफाडच्या तहसील कार्यालय आवारात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय, सेतू कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस कस्टडी, खरेदी-विक्र ी संघ अशी सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने या भागात नागरिकांची वर्दळ असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात येत असल्याने तहसील कार्यालयातही वर्दळ कमी करण्यासंबंधी उपाययोजना आखण्यात आल्या. याशिवाय, तहसील कार्यालयात वर्षांनुवर्षांपासून स्वच्छताच केली गेली नसल्याने घाणीचे साम्राज्य होते. शासकीय इमारत, शौचालय, जवळच असणाऱ्या गटारी त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. संकट ही संधी मानून तहसीलदार दीपक पाटील यांनी संपूर्ण तहसील कार्यालयाचीच सफाई करण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार, या परिसरातील जुन्या इमारतीवरील कचरा, शौचालयातील भांडी तसेच परिसरातील केर कचरा, वाहणारे सांडपाणी, यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तहसील कार्यालयातील गाड्यांवरील धूळ झटकण्यात आली.तहसील कार्यालयाप्रमाणेच तालुक्यातील पिंपळगाव, सायखेडा, चांदोरी, ओझर, लासलगाव या भागातील शासकीय कार्यालये, सरकारी दवाखाने, बस स्थानक आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक