शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव सरपंचपदी शोभा कारे

By admin | Updated: June 10, 2017 00:32 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगावच्या सरपंचपदी शोभा दीपक कारे यांची रोटेशन पद्धतीनुसार बिनविरोध निवड करण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : निफाड तालुक्यातील सोनगावच्या सरपंचपदी शोभा दीपक कारे यांची रोटेशन पद्धतीनुसार बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते सरपंच पांडुरंग रामनाथ मुरादे यांनी आवर्तन पद्धतीनुसार सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल कारवाल, तलाठी संतोष हिरे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी डी. जे. कुमावत व कृषी उतपन्न बाजार समिती संचालक विजय कारे, उपसरपंच सरला रमेश शिंदे हेही उपस्थित होते. निवडणूक प्रसंगी रामदास खालकर, विश्वनाथ खालकर, अंकुश गायकवाड, अर्जुन काडेकर, सारिका खालकर, अंजनाताई कारे, शोभा गाडे, मंगल विखे उपस्थित होते तर यावेळी ग्रामस्थ विजय कारे, अंबादास कारे, चंद्रभान गावले, सुभाष कांडेकर, दीपक कांडेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.