शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावात शिवेनेची घरोघर आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:18 IST

पिंपळगाव बसवंत : दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवसेनेच्या वतीने घरोघर आरोग्य तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देआॅक्सिजन प्लस व टेम्परेंचर टेस्ट

पिंपळगाव बसवंत : दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील शिवसेनेच्या वतीने घरोघर आरोग्य तपासणी करण्यात आली.आॅक्सिजन प्लस व टेम्परेंचर टेस्ट करून काही शंका आल्यास तात्काळ पुढील उपचार उपलब्ध करून देत आहे. तसेच या रोगांपासून कशी सतर्कता ठेवायची यांची माहिती परिसरात देण्यात माजी सरपंच भास्कर बनकर यांनी दिली. तर शिवसेनेचेकडून कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये म्हणून पिंपळगाव शहर परिसरात विशेष काळजी घेण्यात आली असून सर्व नागरिकांची घरी जाऊन आरोग्य तपासणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत केली जात आहे. व रोगांची माहिती देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी निलेश पाटील, सुजीत मोरे, राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी योगेश धनवटे, नितीन बनकर, आशिष बागुल, केशव बनकर, कौस्तुभ तळेकर, माधव बनकर, सुनील बैरागी, सत्यजित मोरे, नाना जाधव, शरद तिडके, डॉ. डी.बी. जाधव, आरोग्य सेविका डॉ. डी. बी. बागुल, डॉ. एस.एस. दुधाळे, डॉ. सविता तागड,दीपक परदेशी, सविता तागड आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य