शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवडीच्या यश वाबळेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:36 IST

रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्याने या चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे निफाड तालुक्यात कौतुक होत आहे.

ठळक मुद्देसापडलेली पर्स मुद्देमालासह केली परत

लासलगाव : रेल्वे लाइनलगत सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, पंचवीस हजारांची रोकड आणि महागडा मोबाइल असा तब्बल एक लाखाचा ऐवज संबंधिताना परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविला आहे निफाड येथील वैनतेय विद्यालयात शिकणाऱ्या शिवडी येथील यश दत्तू वाबळे (१२) विद्यार्थ्याने या चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे निफाड तालुक्यात कौतुक होत आहे.जळगाव येथील आपल्या नातेवाइकाकडे गेलेले ज्ञानेश्वर व ज्योती पाटील हे दांपत्य बुधवारी (दि. १८) भुसावळ-मुंबई पॅसेंजरने परतत होते. रेल्वेप्रवासात ज्योती यांची पर्स डब्यातून पडली. ही बाब कल्याणजवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आली. दरम्यान शिवडी येथील स्टेशनजवळ वाबळे वस्तीवर राहणारा यश वाबळे हा विद्यालयातून घरी आला. इतर मुलांसह खेळण्यासाठी प्लॅटफार्मकडे गेला. त्यावेळी रेल्वे लाइनलगत पडलेली पर्स त्याला सापडली. सदर पर्स कुटुंबीयांना दाखविली. त्याच वेळी ज्योती पाटील यांनी त्यांच्या मोबाइलवर केलेला फोन खणाणला. दत्तू वाबळे यांनी फोन उचलला. काळजीच्या सुरात पलीकडून त्यांना पर्स, मोबाइल, पैसे, दागदागिने याबाबत विचारणा करण्यात आली. दत्तू वाबळे यांनी त्यांना सर्व ठीक आहे व ते तुम्हाला परत करू, असे सांगितले. दुसºया दिवशी दुपारी पाटील परिवार शिवडी येथील वाबळे वस्तीवर आले. रेल्वे प्रवासाचे तिकीट तसेच ओळख पटविल्यानंतर वाबळे परिवाराने त्यांना मुद्देमालासह पर्स परत केली.बक्षिसही नाकारलेयश वाबळेला देऊ केलेले बक्षिसरूपी पैसेदेखील वाबळे परिवाराने घेतले नाही. ईमानदारीची किंमत करू नका, आपण सुखी आहोत असे सांगत पाटील परिवाराचे आदरातिथ्य करून वाबळे परिवाराने नवे ऋ णानुबंध निर्माण केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी