शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार : संभाजीराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 02:01 IST

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या सदिच्छा भेटीत व्यक्त केला मानस

नाशिक : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर थेट सावित्री नदीच्या पात्रापर्यंत जलमार्ग विकसित करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जलदुर्गांना वैभव प्राप्त करुन देण्याचा मानस खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.संभाजीराजे हे रविवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. गेटवे ऑफ इंडियापासून खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पदम‌्दुर्ग, मुरुड-जंजिरा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे गड-किल्ले सागरी जलमार्गाने जोडण्याबाबत ठाकरे यांच्याकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. पदम‌्दुर्ग येथे जेट्टी तयार करण्यासाठी परवानगी मिळाल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली. दक्षिण भारतातील ‘जिंजी’ दुर्गाच्या विकासालाही प्रारंभ करण्यात आला आहे, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी संभाजीराजे यांचे स्वागत  केले. दरम्यान लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्याशी संभाजीराजे यांनी मोबाईलवरुन संवाद साधला.  याप्रसंगी प्रशासन विभागप्रमुख राहुल धांदे यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांसोबच त्यांनी चर्चा केली. छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते.‘फोर्ट फेडरेशन’ची मुहूर्तमेढराज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना करण्यात येणार आहे. हे फेडरेशन राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन त्या माध्यमातून राज्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्लक्षित गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.शंभर किल्ल्यांचा पाहणी दौरा नाशकातूनचnफेब्रुवारीत वाढदिवसाच्या औचित्यावर राज्यातील सुमारे शंभर किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे नियोजन आहे. गड-किल्ले पाहणी दौऱ्याचा शुभारंभ कुंभनगरी नाशिकमधूनच करणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.शिवस्मारक पूर्वीच्याच  जागी व्हावेn शिवस्मारक पूर्वीच्या जागेपासून तीन किलाेमीटर अंतरावर उभारण्याचे नियाेजन सरकारने केले आहे. त्यामुळे ३ हजार काेटी रुपयांचा खर्च वाढला असून हे स्मारक पूर्वीच्याच जागेवर उभारण्यात यावे, असे संभाजीराजे म्हणाले. 

टॅग्स :NashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती