शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवार रस्ता कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:49 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देलखमापूर : गावकारभा-यांनी घेतला विकासाचा विडा

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.सध्या परिसरातील शिवार रस्ते हे अत्यंत दयनीय अवस्थेतेतुन वाटचाल करीत आहे. तसेच ग्राम विकासांसाठी शिवार रस्त्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ही बाब लक्षात घेऊन म्हेळुस्के ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे यांनी तात्काळ ग्रामबैठक घेऊन शिवार रस्ते विकासासाठी पाऊल उचलले व त्यांचा प्रारंभ लगेच करण्यात आला. त्यामुळे म्हेळुस्के येथील शेतकरी, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.           याप्रसंगी विनायक बर्डे, शिवराम बर्डे, माजी सरपंच गोटीराम बर्डे, शंकर बर्डे, भगवंत बर्डे, सचिन बर्डे, चिंतामण बर्डे, दीपक बर्डे, काळू बर्डे, गोपाळ बर्डे, हरी बर्डे, संतोष वायकांडे, शरद कराटे, रोहिदास गांगोडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRural Developmentग्रामीण विकास