शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:57 AM

दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्र माच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक करण्यात आला.

ठळक मुद्देछत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक

दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्र माच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक करण्यात आला.शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी इतिहासाचे अभ्यासक व प्रमुख वक्ते रघुनाथ जगताप यांनी शिवराज्याभिषेकप्रसंगाचे उत्कृष्ट शैलीत वर्णन केले. यावेळी सिद्धेश्वर मित्रमंडळाचे संस्थापक सचिन वडजे यांनीही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सुदर्शन बोराडे यांनी केले. कार्यक्र मासाठी उपसरपंच बाकेराव बोराडे, माजी ग्रा.प.सदस्य विलास वडजे, बाळासाहेब धुमणे, जितेंद्र वडजे, निवृत्ती बोराडे, जेष्ठ नागरीक रामभाऊ धुमणे, प्रभाकर वडजे, मोहन वडजे, विलास वडजे, बाबुराव जगताप, राकेश जाधव, श्रीकांत धुमणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.