शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्ज विलंबाबाबत बँक अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 00:01 IST

मनमाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणास विलंब होत असल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली व बँक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे यासंदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिले

मनमाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणास विलंब होत असल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली व बँक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.येथील स्टेट बँकेत शेतकऱ्यांच्या कर्जास उशीर होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या फाइलींचा तत्काळ निपटारा करण्याची मागणी शिवसौनिकांनी केली. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिले आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, सुनील पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, संतोष जगताप, सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, योगेश इमले, सोनू पोहाल, दिनेश घुगे, मुकुंद झालटे, तुषार गोयल, नितीन गवळी, पंडित सानप, मिलिंद पाथरकर, स्वप्नील सांगळे, महेंद्र गरुड, नीलेश ताठे, राजाभाऊ धोंडगे, सचिन दरगुडे, अजिंक्य साळी आदीं उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना