ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत पेठ, जोगेश्वरी, करंजाळी व नाचलोंढी येथे शिव संपर्क अभियानानिमित्त शिवसैनिकांचे मेळावे घेण्यात आले. यावेळी पक्षबांधणी, आगामी काळातील निवडणुका, शासकीय योजना, गाव तेथे शिवसेना शाखा, महिला शिवसैनिकांचे सक्षमीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, कुमार मोंढे, अंबादास चौरे, प्रकाश भोये, प्रकाश चौधरी, पुंडलिक महाले, भागवत पाटील, शाम गावीत, नंदू गवळी, पुष्पा गवळी, तुळशीराम वाघमारे, संतोष डोमे, किरण भुसारे, दिलीप चौधरी, जगदीश शिरसाठ, मोहन कामडी, गणेश शिरसाठ, शितल रहाणे, राधा राऊत, पुष्पा पवार, अरूणा वार्डे, हेमलता सातपुते, मनोहर भोये, दुर्गा दरोडे, माधुरी गाडगीळ, गणेश गवळी, ललित शिंगाडे, तुळसा पोद्दार, यादव भोये, प्रल्हाद गायकवाड, पप्पू गुप्ता, विठ्ठल गवळी, धर्मराज चौधरी उपस्थित होते.
--------------------
पेठ येथे शिवसेना शिव संपर्क अभियानप्रसंगी उपस्थित जिल्हाप्रमुख सुनील पाटील, नाना मोरे, भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे आदी शिवसैनिक. (२४ पेठ ३)
240721\24nsk_25_24072021_13.jpg
२४ पेठ ३