शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरी कारसेवा शिवसेनेचीच, शिवसेना भरवणार नाशिकमध्ये प्रदर्शन

By संजय पाठक | Updated: January 13, 2024 14:24 IST

प्रचाराचा मुद्दा : पुरावे सादर करण्याची तयारी सुरू

संजय पाठक, नाशिक : बाबरी मशीद कोणी पाडली, यावरून भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात जुंपली असताना आता कारसेवेचे खरे श्रेय ठाकरे गटाचेच आहे, हे दाखवण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेना पुरावे सादर करणार आहे. यासंदर्भात एकप्रदर्शनच भरवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन कार सेवा करणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार नाशिकमध्ये करण्यात येणार आहे.

 शिवसेनेचे महाशिबिर येत्या २२ आणि २३ जानेवारीला नाशिकमध्ये भरणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. सध्या अयोध्येत प्रभु श्री रामचंद्रांचे मंदिर बांधले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांना सुरुवातीला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. नंतर ते देण्यात आले आहे.

मात्र, ते नाशिकला २२ जानेवारीला श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती करणार आहेत. दरम्यान, वादग्रस्त बाबरी ढांचा कोणी पाडला, यावरून दावे- प्रतिदावे सुरू असून शिवसैनिकांनीच हे काम केल्याचा दावा करण्यात आला तर दुसरीकडे शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नव्हता, असा प्रतिदावा भाजपकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने हे काम केले हे दाखवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट नाशिकमध्ये प्रदर्शन भरवणार आहे.  कारसेवेत सहभागी शिवसैनिकांची कामगिरी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध मुलाखती, कारसेवेची छायाचित्रे, कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडतानाची छायाचित्रे तसेच डिस्चार्ज कार्ड प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.