शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये समांतर काँग्रेसमुळे दोन वेळा शिवजयंती; आकाश छाजेड यांच्या नियुक्तीने वाद

By संजय पाठक | Updated: February 19, 2023 18:07 IST

आज सकाळी छाजेड यांनी समर्थकांसह शिवजयंती साजरी केली, मात्र, त्याला  अनुपस्थित नाराज गटाने पुन्हा त्याच ठिकाणी अभिवादन करून दुसऱ्यांदा जयंती साजरी केली.

नाशिक- तब्बल सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष राहीलेल्या शरद आहेर यांना हटवून माजी शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांचीच पुन्हा वर्णी लावल्याने काँग्रेस पक्षात गटबाजी उफाळली असून पुन्हा एकदा समांतर काँग्रेसचे कामकाज सुरू झाले आहे. आज सकाळी छाजेड यांनी समर्थकांसह शिवजयंती साजरी केली, मात्र, त्याला  अनुपस्थित नाराज गटाने पुन्हा त्याच ठिकाणी अभिवादन करून दुसऱ्यांदा जयंती साजरी केली.

यापूर्वी ॲड. आकाश छाजेड हे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि स्विकृत नगरसेवक असताना असलेल्या वादामुळे त्यांनी शहराध्यक्षपद सोडले. त्यांच्या ऐवजी शरद आहेर यांना तब्बल सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष नियुक्त करण्यात आले. आता गेल्या आठवड्यात पुन्हा छाजेड यांचीच वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद पेटला आहे.

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ॲड आकाश छाजेड तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राहूल दिवे, ज्येष्ठ माजी नगरसेविका वत्सला खैरे, समीर कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, साडे अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा नाराज गटाने काँग्रेस भवनात येऊन जयंती साजरी केली. यात शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, शाहु खैरे, सुरेश मारू यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस