शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:45 IST

मिरवणूक : समाजप्रबोधनपर जनजागृती

ठळक मुद्देढोल ताशांच्या गजर, लेझीम पथक तसेच वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, आदिवासी नृत्य, रथामध्ये साई बाबाच्या वेशभूषा साकारलेले मुले, अश्वारोहण यामुळे मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले

इगतपुरी : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री साई सहाय्य समितीच्या साई पालखीचे इगतपुरीतुन शिर्डीकडे प्रस्थान झाले खालचीपेठ येथील महादेव मंदिरात सकाळी आठ वाजता पालखीची पूजा व महाआरती एसएमबीटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रदीप नाईक, साई समितीचे अध्यक्ष राजेश देवळेकर , प्रभुनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ, जि. प. सदस्य कावजी ठाकरे, डॉ. सचिन मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अजित लुणावत, पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपट गवांदे, महेश शिरोळे, अजित पारख, बाळासाहेब धुमाळ, नगरसेविका आरती कर्पे, मीना खातळे, रोशनी परदेशी, नगरसेवक उमेश कस्तुरे, संपत डावखर, योगेश चांडक, कीशोर बगाड, माजी नगरसेवक यशवंत दळवी, सतिष करपे, डॉ. मंगेश वाघ, मनोहर गायकवाड, विजय गडाळे, रामानंद बर्वे, विरेंद्र गोठी, , रोहिदास शिर्के, रु पेश जाधव, व्यंकटनाना भागडे, मुन्नाशेठ शिंगाडे, सीताराम सहाणे, आदी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजर, लेझीम पथक तसेच वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, आदिवासी नृत्य, रथामध्ये साई बाबाच्या वेशभूषा साकारलेले मुले, अश्वारोहण यामुळे मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले होते. मिरवणुकीत साईनामाचा जयघोष करतानाच बेटी बचाव -बेटी पढाव, रक्त दान - श्रेष्ठ दान, मुलगी शिकली-प्रगती झाली, पोलीस आपले मित्र आहे, स्त्रीभ्रूण हत्या रोखा आदी समाजप्रबोधनपर घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी खालचीपेठ परिसरात मानाच्या साई मंदीरात पालखी निमित्त साई भक्तांची मोठी गर्दी झाली होती. या पालखी सोहळ्याचे संयोजन निखिल बोंडे, मयुर मेठी, नितीन चांदवडकर, नितीन पवार, संदीप कदम, सागर सदगुरु , दिनेश मालवीया, बंटी कर्पे, मुन्ना बोहरी, निखिल कर्पे, सुदर्शन ढोन्नर आदींनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकsaibabaसाईबाबा