शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शेवाळे, वडजे कार्याध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:13 IST

दिंडोरी : दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य बी. के. शेवाळे, कार्याध्यक्षपदी आर. सी. वडजे तर कार्यवाहपदी जे. डी. जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती समन्वयक के. के. आहिरे यांनी दिली. शेवाळे हे दुसऱ्या मुख्याध्यापक संघात होते, त्यांना या संघात आणून अध्यक्षपदाची संधी दिली आहे.

ठळक मुद्देनासिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वतीने सत्कार

दिंडोरी : दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य बी. के. शेवाळे, कार्याध्यक्षपदी आर. सी. वडजे तर कार्यवाहपदी जे. डी. जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती समन्वयक के. के. आहिरे यांनी दिली. शेवाळे हे दुसऱ्या मुख्याध्यापक संघात होते, त्यांना या संघात आणून अध्यक्षपदाची संधी दिली आहे.दिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी निवड बैठक नुकतीच दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये संपन्न झाली. या तिघांची निवड झाल्याबद्दल नासिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष-भरत डोखळे, जे. एस. थवील, श्रीमती के. पी. गांगुर्डे, डी. व्ही. खर्चे, सहकार्यवाह अरु ण भारमल, मधुकर आहेर,समन्वयक केल्हे डी एस,जिल्हा प्रतिनिधी विजय म्हस्के, आर टी जाधव, कोषाध्यक्ष महेंद्र ठाकरे, सहकोषाध्यक्ष डी जी शिंदे, अंतर्गत हिशोब तपासनीस आर. डी. कलसाईत, महिला प्रतिनिधी श्रीमती संध्या साखरे, श्रीमती एस. एस. खैरनार, मार्गदर्शक बी. जी. पाटील, डी. बी. चंदन, प्रवक्ता पी. डी. जोपळे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ए. पी. जगताप, पी. टी. गुंजाळ , केवळ देवरे, पी. एन. पाटील, डी. वाय. पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी जिल्हास्तरावर गुणवंत मुख्याध्यापक म्हणून ए.डी. काळे व गुणवंत शिक्षक डी. जी. वाणी यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाब भामरे, कार्यवाह आर. डी. निकम, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, समन्वयक के. के. अहिरे मार्गदर्शक सी. बी. पवार, व्ही. के. मोहिते,भगूरचे नगरसेवक संग्राम करंजकर, जयेश सावंत, सुनील भामरे, एम. टी. घोडके, सुरेंद्र बच्छाव, आशिष पवार, पी. एन. पाटील, गुलाब भुसाळ, एम. व्ही. बोराडे आदी उपस्थित होत.े

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूक