शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा उपनगराध्यक्षपदी शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:35 IST

सटाणा येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुन्ना कासम शेख यांची बिनविरोध निवड झाली.

सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे मुन्ना कासम शेख यांची बिनविरोध निवड झाली. मंगळवारी (दि.१७) रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत शेख यांची निवड करण्यात आली.उपनगराध्यक्ष महेश देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी मंगळवारी तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील मोरे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे यांच्यासह सर्व नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतीत भाजपचे मुन्ना शेख यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून महेश देवरे यांची, तर अनुमोदक म्हणून राकेश खैरनार यांची स्वाक्षरी होती. दुसरा अर्ज न आल्याने तहसीलदार इंगळे यांनी मुन्ना शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.निवडीनंतर शेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अधिकारी हेमलता डगळे, सभापती दिनकर सोनवणे, दीपक पाकळे, नितीन सोनवणे, राहुल पाटील, राकेश खैरनार, मनोहर देवरे,नगरसेवक निर्मला भदाणे, पुष्पा सूर्यवंशी, सुनीता मोरकर, संगीता देवरे, सुवर्णा नंदाळे, भारती सूर्यवंशी, शमा आरिफ मन्सुरी, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव, सोनाली बैताडे यांच्यासह माजी नगरसेवक मनोज सोनवणे, श्रीपाद कायस्थ, रवींद्र खैरनार, सागर अहिरे, रवि सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक