शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देणार-शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:53 IST

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतकºयांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतक-यांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे. कापणी करण्यात आलेले पीक अक्षरश: खराब झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असल्याने ह्या शेतकर्यांना न्याय द्यावा, तातडीने नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन पवार यांना यावेळी देण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे,सरोज अिहरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पदाधिकाºयांनी निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली. माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी पवार यांना इगतपुरी तालुक्यातील पाऊस ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात सरासरी ओलांडून झाला असल्याचे सांगून सर्व शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी केली.------------------------------गुळवे यांना आदरांजलीमुंबईहून शरद पवार इगतपुरी जवळील टोल नाका भागात शेतकर्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी अल्पवेळ थांबणार होते. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर न्याय देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शेतात घुसून पाहणी केली. आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्याचे दिवंगत काँग्रेस नेते गोपाळराव गुळवे यांचा आज स्मृतिदिन असल्याचे समजताच पवार यांनी बाजार समिती आवारातील गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, जनार्दन माळी, ज्ञानेश्वर लहाने, माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे, कचरू पाटील शिंदे, तहसीलदार अर्चना भाकड, तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर आदींसह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.--------------------------------वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करावे. नियमात अत्यल्प भरपाई देण्याची तरतूद काढून परिस्थितीशी सामना करणाºया शेतकºयांना तात्काळ भरपाई देण्यासाठी शासनाला भाग पाडू. आम्ही शेतकºयांच्या सोबत आहोत.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Nashikनाशिक