शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी शरद पवार नाशकात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:43 IST

कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले.

ठळक मुद्देपदाधिकाºयांनी केले स्वागत पदाधिकारी व लोकप्रतिनिधीशी संवाद शीतगृह व तेथील योजनांची माहिती घेणार

नाशिक : कृषी उत्पादन व शीतगृहाच्या पाहणीसाठी खासगी दौºयावर शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशिकला दाखल झाले.येथील एमराल्ड पार्क हॉटेलमध्ये त्यांचे सायंकाळी साडेसहा वाजता पदाधिकाºयांनी स्वागत केले. त्यावेळी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, जिल्हा परिषद सभापती अपर्णा खोेसकर, यतिन पगार, नितीन पवार, जयश्री पवार, सिद्धार्थ वनारसे, तसेच जयदत्त होळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. मात्र हा दौरा खासगी असल्याचे सांगत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. शनिवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारापर्यंत ते दिंडोरी तालुक्यातील जानोरीनजीक सह्णाद्री फार्म येथे शीतगृह व तेथील योजनांची माहिती घेणार असून, यावेळी केंद्रीय कृषिसचिवही त्यांच्या समवेत राहणार असल्याचे कळते. दुपारी २ वाजता सह्णाद्री फार्मवरूनच हेलिकॉप्टरने ते पुण्याला रवाना होणार आहेत.