शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:10 IST

चांदवड : शहरातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे चांदवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देचांदवड : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

चांदवड : शहरातून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिनी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे चांदवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांची सजविलेल्या रथातून आठवडे बाजारमार्गे सोमवार पेठ येथून शिवाजी चौक, रंगमहाल, वरचेगाव मार्गे, रेणुका माता मंदिरापर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक यावेळी काढण्यात आली.प्रारंभी सकाळी स्वामी शांतिगिरी महाराज यांचे बसस्थानकाजवळ डॉ. राजेंद्र दवंडे यांच्या हॉस्पिटल येथे आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत व पूजन करण्यात आले तर बाळासाहेब होनराव यांनी पूजन केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. राजेंद्र दवंडे, बाळासाहेब होेनराव, गणेश गवळी, तालुकाध्यक्ष अशोक साळुंके, राजाभाऊ शेलार, दीपक शेलार, किरण दवंडे आदींसह तालुका जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मिरवणुकीच्या शेवटी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, अनिल केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. बैठकीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.चांदवडला बैठकमिरवणुकीत भजनी मंडळ, भाविक उपस्थित होते तर दि. १२ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेरूळ येथे जगद्गुरु जनार्दनस्वामी महाराज यांच्या २९ व्या पुण्यस्मरणार्थ निमंत्रण देण्याबाबतची चांदवड तालुक्याची बैठक येथील श्री रेणुका देवी मंदिरात आयोजित केली.