शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शंकराचार्य पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:48 IST

सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

पंचवटी सध्याच्या काळात संपूर्ण विश्वात थोरपणा मिरविण्यापेक्षा विश्वाची सेवा करून थोरपणा मिळवा, असे मत जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य माधवगिरी महाराज यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वरनजीक वाढोली येथील शिवशक्ती ज्ञानपीठ येथे माधवगिरी महाराज यांना श्री भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माधवगिरी म्हणाले जनार्दन स्वामींचे कार्य अथांग सागराएवढे आहे. त्रिकाल संध्या करून हिंदू धर्मातील वेद विद्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उदात्त हेतू जनार्दन स्वामी यांचा असल्यामुळे मला मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर मान्यवरांनी सत्कारमूर्ती माधवगिरी महाराज यांना आशीर्वादरूपी शुभेच्छा प्रदान केल्या. जनार्दन स्वामी गुरूमाउलींचा आहे, असेही ते शेवटी म्हणाले.यावेळी स्वामी स्वरूपानंद सरस्वती, सागरानंद सरस्वती, स्वामी संविदानंद, डॉ. मो. स. गोसावी, प्रकाश पाठक, रवींद्र सपकाळ, वेदमूर्ती उमेश टाकळीकर, एस. टी. देशमुख, मोहन चव्हाण, स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी, संतोषगिरी, जयरामगिरी, महेशगिरी, भाऊ पाटील आदींसह समस्त जय जनार्दन भक्त मंडळ उपस्थित होते.पुस्तकाचे प्रकाशनश्रुतीसागर आश्रम, पुणे आणि शिवशक्ती ज्ञानपीठ नाशिक यांच्या वतीने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा श्री भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार तपोवन येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे माधवगिरी महाराज यांना प्रदान करण्यात आला. यावेळी योगवसिष्ठ मुमुक्षुव्यवहार पुस्तकाच्या दुसºया अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक