शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘साक्षी गणेश’चा उत्सव यंदा मंडपाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 01:10 IST

पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भद्रकाली परिसरात दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे आहे.दरवर्षीच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने २० फूट बाय २० फूट अशा आकाराचा मंडप टाकून जवळपास निम्मा रस्ता व्यापून टाकला जात होता. मात्र आधीच सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अधिकाधिक मोकळा ठेवण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. गत चार दशकांहून अधिक काळापासून साक्षी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक कार्याची परंपरा जोपासत गणेशोत्सव साजरा केला जातो. सामाजिक भान कायम राखत मंडळाने आणि सौरभ राजधर यांनी समाजाप्रती जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकत ३५०० विद्यार्थ्यांना वह्या वाटपदेखील केले.मंडळाकडून पूरग्रस्तांना तीन ट्रक भरून मदतसांगली, कोल्हापूरला महापुराचा प्रचंड तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान घडले आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून साक्षी गणेश गणेशोत्सव मंडळाने यंदा तीन ट्रक भरून मदत तिकडे रवाना केली होती. त्याचवेळी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतला.- राजेंद्र काटे, अध्यक्ष, श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक