शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शाहिरांनी समाज परिवर्तनासाठी प्रेरणा दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:06 IST

लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले.

नाशिक : लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले.  मविप्र शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. १८) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, अ‍ॅड. एकनाथ पगार, नामदेव शिंदे, दत्ता पाटील, डॉ. आर. डी. दरेकर, एस. के. शिंदे, डॉ. डी. डी. काजळे उपस्थित होते.यावेळी संस्कार आणि संस्कृती आपल्याला आपल्या घरातूनच मिळत असते असे सांगत मी जास्त शिकलो नाही, पुस्तकेच वाचली नाही, मात्र माणसं वाचायला शिकलो, हा वारसाही आपल्या कटुंबातूनच मिळाल्याचे उमप यांनी सांगितले. यावेळी यांच्यासह व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती झालेले प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्यासह सत्कार करण्यात आला.  तसेच डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. व्ही. एस. काळे, डॉ. जे. एस. आहेर, डॉ. डी. पी. पवार यांचा सन्मान करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू, पीएचडी, नेट-सेट उत्तीर्ण प्राध्यापक व विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार व प्रा. तुषार पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. बी. जे. भंडारे यांनी आभार मानले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी