शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

By admin | Updated: August 6, 2014 01:57 IST

शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

 

सातपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, तसेच नदीचे होणारे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने बॉश कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सामाजिक जबाबदारी अंतर्गत कंपनीतील कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी आयोजित शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण, वाहनांची पीयूसी तपासणी यांसह विविध उपक्रमांत कर्मचारी आणि व्यवस्थापनाचा सहभाग आहे. नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मागील वर्षापासून कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कंपनीच्या आवारातच शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी ८५ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या उपक्रमात सहभागी झाले होते. यावर्षीदेखील अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत १५१ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झालेत. या कार्यशाळेत सहभागी झालेले कर्मचारी आता समाजात शाडू मातीच्या गणेशमूर्तीसाठी आग्रही झाले आहेत. तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी बॉश स्वयंसेवक कार्यरत राहणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. मूर्तिकार शांताराम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. (वार्ताहर)